generate:entity:bundle

नवीन सामग्री प्रकार उत्पन्न करा (नोड / एंटिटीचे बंडल)

वापर:

drupal generate:entity:bundle  [options]
geb

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--module

मॉड्यूलचे नाव.

--bundle-name

सामग्रीचे प्रकारचे मशीन नाव.

--bundle-title

सामग्री प्रकारचे मानवी-वाचनीय नाव.

उदाहरणे

मॉड्यूल, बंडल नाव आणि त्याचे शीर्षक निर्दिष्ट बंडल अस्तित्व उत्पन्न करा.

drupal generate:entity:bundle  \
  --module="modulename"  \
  --bundle-name="default"  \
  --bundle-title="default"