generate:plugin:mail

एक प्लगइन मेल उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:plugin:mail  [options]
gpm

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--module

मॉड्यूलचे नाव.

--class

प्लगइन वर्ग नाव.

--label

प्लगइन लेबल.

--plugin-id

प्लगिन आयडी.

--services

कंटेनर मधून सेवा भरा.

उदाहरणे

मॉड्यूल नाव, वर्ग, त्याचे लेबल आणि प्लगिनआयडीनिर्दिष्ट करणारा ईमेल प्लगइन उत्पन्न करा.

drupal generate:plugin:mail  \
  --module="modulename"  \
  --class="HtmlFormatterMail"  \
  --label="Html formatter mail"  \
  --plugin-id="html_formatter_mail"