user:delete

ऐप्लकैशनचे वापरकर्ते हटवा.

वापर:

drupal user:delete  [options]
ud

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--user

User name/id to be deleted

--roles

वापरकर्त्यांच्या संबंधित भूमिका हटविल्या जातील.

उदाहरणे

वापरकर्ताआयडीआणि वापरकर्ता भूमिका निर्दिष्ट करणारा हटवा.

drupal user:delete  \
  --user-id="2"
  --roles='authenticated'

वापरकर्त्यास त्याचा आयडी निर्दिष्ट करून हटवा.

drupal user:delete  \
  --user-id="3"

Delete users with the role "authenticated"

drupal user:delete  \
  --role="authenticated"