chain

साखळी आदेशाची अंमलबजावणी करावी.

वापर:

drupal chain  [options]

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--file

आदेश समाविष्ट असलेल्या वापरकर्ता परिभाषित फाइलची अंमलबजावणी.

उदाहरणे

पूर्ण पथ वापरून फाइल पर्याय प्रदान करणे.

drupal chain \
  --file="/path/to/file/chain-file.yml"