database:query

एक SQL विधान थेट वितर्क म्हणून चालवा.

वापर:

drupal database:query [arguments] [options]
dbq
sqlq

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--quick

प्रत्येक क्वेरी परिणाम कॅश करू नका, प्रत्येक पंक्ती ज्याप्रमाणे प्राप्त होते ती प्रिंट करा.

--debug

कार्यक्रम बाहेर पडल्यावर डीबगिंग माहिती आणि मेमरी आणि CPU उपयोग आकडेवारी मुद्रित करते.

--html

HTML आउटपुट तयार करा.

--xml

XML आउटपुट तयार करा.

--raw

विशेष वर्ण आउटपुटमध्ये सोडणार नाहीत.

--vertical

क्वेरी आउटपुट ओळी अनुलंबरुपात प्रिंट करा.

--batch

नवीन पंक्तीवरील प्रत्येक पंक्तीसह, स्तंभ विभाजक म्हणून टॅब वापरून परिणाम प्रिंट करा. या पर्यायाद्वारे, mysql इतिहासाची फाईल वापरत नाही.

उपलब्ध वितर्क

वितर्कतपशील

query

अंमलबजावणी करण्यासाठी एस क्यू एल स्टेटमेंट.

database

Settings.php पासून डेटाबेस की.

target

Database target from settings.php

उदाहरणे

एक डेटाबेस क्वेरी पाठवा.

drupal database:query 'select * from node limit 0,1'