debug:container

अनुप्रयोग चालू सेवा दाखवा.

वापर:

drupal debug:container [arguments] [options]
dco
cod

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--parameters

सेवेचे नाव.

--tag

Service tag

उपलब्ध वितर्क

वितर्कतपशील

service

सेवेचे नाव.

method

पद्धत नाव

arguments

CSV किंवा JSON स्वरूपातील वितर्कांचा अॅरे.

उदाहरणे

views.views_data_helper सेवा दर्शवितो.

drupal debug:container views.views_data_helper