generate:help

hook_help() चे लागूकरण उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:help  [options]
gh

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--module

मॉड्यूलचे नाव.

--description

commands.generate.help.options.description

उदाहरणे

मॉड्यूलचे नाव आणि वर्णन दर्शविण्यास हुक मदत उत्पन्न करा.

drupal generate:help  \
  --module="modulename"  \
  --description="My Awesome Module"