generate:plugin:fieldwidget

फिल्ड विजेट प्लगिन उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:plugin:fieldwidget  [options]
gpfw

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--module

मॉड्यूलचे नाव.

--class

प्लगइन वर्ग नाव.

--label

प्लगइन लेबल.

--plugin-id

प्लगिन आयडी.

--field-type

फील्ड प्रकार प्लगइन सह वापरले जाऊ शकते.

उदाहरणे

मॉड्यूलचे नाव, वर्ग, त्याचे लेबल, प्लगिन आयडी आणि फिल्ड प्रकार निर्दिष्ट करणारा मजकूर प्रकार फील्ड विजेट प्लगिन उत्पन्न करा.

drupal generate:plugin:fieldwidget  \
  --module="modulename"  \
  --class="ExampleFieldWidget"  \
  --label="Example field widget"  \
  --plugin-id="example_field_widget"  \
  --field-type="text"