generate:plugin:migrate:process

एक स्थलांतर प्रक्रिया प्लगइन उत्पन्न करा.

वापर:

drupal generate:plugin:migrate:process  [options]
gpmp

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--module

मॉड्यूलचे नाव.

--class

प्लगइन वर्ग नाव.

--plugin-id

प्लगिन आयडी.

उदाहरणे

मॉड्यूलचे नाव, वर्ग आणि त्याचेआयडीनिर्दिष्ट करणारे स्थलांतरण प्लगइन उत्पन्न करा.

drupal generate:plugin:migrate:process  \
  --module="modulename"  \
  --class="MigrationProcess"  \
  --plugin-id="migrationprocess"