generate:plugin:skeleton
त्या प्लगिनसाठी स्केप्लेट प्लगइनची अंमलबजावणी उत्पन्न करा Drupal Console मध्ये विशिष्ट जनरेटर नाही.
वापर:
drupal generate:plugin:skeleton [options]
gps
उपलब्ध पर्याय
पर्याय | तपशील |
---|---|
--module | मॉड्यूलचे नाव. |
--plugin-id | प्लगइन आयडी. |
--class | प्लगइन वर्ग नाव. |
--services | कंटेनर मधून सेवा भरा. |
उदाहरणे
मॉड्यूल नाव, प्लगिन आयडी आणि क्लास निर्दिष्ट करणारा एक प्लगइन स्केलेमेंट उत्पन्न करा.
drupal generate:plugin:skeleton \
--module="modulename" \
--plugin-id="link_relation_type" \
--class="DefaultLinkRelationType"