multisite:new

नवीन बहुउद्देशीय प्रतिष्ठापनासाठी फायली सेट करते.

वापर:

drupal multisite:new [arguments] [options]
mun
sn

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--copy-default

विद्यमान साइट डीफॉल्ट इन्स्टॉलेशन मधून कॉपी करतात.

उपलब्ध वितर्क

वितर्कतपशील

directory

"sites" या निर्देशिकेचे नाव जे तयार करायला हवे.

uri

साइट यूआरआय sites.php वर जोडण्यासाठी.

उदाहरणे

एक मल्टिसाईट स्थापित करण्यासाठी फाईल सेट करा आणि गंतव्य स्थान निर्दिष्ट करते.

drupal multisite:new  vendor/newsite http://mysite.example.com